Skip to main content

Posts

Showing posts from 2025

ganapati bappa captions

 ganapati bappa captions Happy Ganesh Chaturthi 2025: Wishes, Photos & Greetings to Share Ganpati Bappa Morya August 27, 2025. Welcome  ganapati bappa. ganapati decorations Ganesh Chaturthi, the grand festival celebrating the birth of Lord Ganesha, is one of India’s most loved occasions. Families, friends, and communities come together to welcome Bappa with devotion and joy.

नवग्रह मंत्र

नवग्रह मंत्र १) रवि : ॐ हीम् सूर्याय नमः ॥ २) चंद्र : ॐ सोम् सोमाय नमः ॥ ३) मंगळ : ॐ भौम् भौमाय नमः ॥ ४) बुध : ॐ बुं बुधाय नमः ॥ ५) गुरु : ॐ बृं बृहस्पतये नमः ॥ ६) शुक्र : ॐ शुं शुक्राय नमः ॥ ७) शनि : ॐ शं शनैश्चराय नमः ॥ ८) राहू : ॐ रां राहवे नमः ॥ ९) केतू : ॐ कें केतवे नमः ।।

ganapati stotra in marathi

 श्रीगणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका । भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥ प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥ पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते । सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥ नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक । अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥ देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।             विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥ विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन । पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥ जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ । एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥ नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें । श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥ ॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥ ganapati stotra in marathi